Saturday, June 10, 2023

नेवासा पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम;शिवसेनेचे आंदोलन स्थगित

नेवासा/प्रतिनिधी नेवासा पोलिसांनी तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात धडक कारवाईची मोहीम उघडून केलेल्या कारवाईंनंतर नेवासा तालुका शिवसेनेने (शिंदे गट) आपले आंदोलन स्थगित केले. तसे पत्र त्यांनी पोलीस...

रस्ता सुरक्षेच्या विविध उपायामुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात घट-परिवहन आयुक्त विवेक भिमनवर

शिर्डी, दि.९ जून परिवहन विभागाने रस्ता सुरक्षेच्या राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील महामार्गावरील अपघाती मृत्युमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षाच्या पाच महिन्यातच ७५० ने कमी झाले आहे....

तामसवाडी-वाटापुर ग्रामस्थांचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास घेराव

नेवासा नेवासा तालुक्यातील तामसवाडी ते वाटापुर या रस्त्याच्या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी व तातडीने अपूर्ण काम सुरू करण्यात यावे...

शिर्डीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आग्रही-राजेंद्र नागवडे

नेवासा/प्रतिनिधी जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसताना शिर्डी लोकसभा मतदार संघातून गेल्या सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून येतो, ही बाब अंतर्मुख करणारी असून आगामी निवडणूकीत...

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव शरद मरकड यांचे पहिले वेतन कानिफनाथ चरणी 

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे खाजगी सचिव म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील...

नगर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक मिशन सुरू केले असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (8 जून) रोजी लोकसभा निवडणूक...

नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्‍हयात 8 ते 10 जुन व 12 जुन, 2023 या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळ व सोसाटयाचा वारा तसेच 11 जुन रोजी...

कै.माजी आमदार भिकचंदजी दोंदेच्या कन्या डॉ. सुवर्णा दोंदेंचा बीआरएस मध्ये प्रवेश

माय महाराष्ट्र न्यूज:भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावजी यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यातील देवळाली मतदार संघाचे लोकप्रिय दिवंगत...

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांचा  जगद्गुरू व शिवाचार्यांच्या हस्ते विशेष सन्मान 

हैदराबाद : भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा देशातील धर्मगुरूंच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ज्यात ०३ जगद्गुरू...

तेलंगणातले शेतकरी सुखाच्या सावलीत.. महाराष्ट्रालाही जमेल!

राहुल कोळसे अहमदनगर:निराशेच्या चक्रातून बाहेर पडून तेलंगणातील शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभली आहे. केसीआर सरकारने तेलंगणात जे केले, ते महाराष्ट्रात आणि देशभरातही करता येईल.फायदेशीर आणि शाश्वत...

शिवचरित्र हे यश कसं मिळवायचं हे शिकवते – शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारदस्त आवाज..सुमधुर संगीत अन् त्याचा अत्यंत सूरबद्ध नियोजनाचा बाज आणि चौकात छत्रपतींच्या नावांच्या प्रचंड गगनभेदी घोषणा तसेच या शौर्यवरांच्या कार्याची...

बीआरएस पार्टी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार – सोमनाथ थोरात

माय महाराष्ट्र न्यूज-अब की बार किसान सरकार हा नारा घेऊन भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर...

नितीन जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

पुणे मंत्रालयीन जनसंपर्क अधिकारी तथा राजकीय सल्लागार नितीन जाधव यांना आईसाहेब प्रतिष्ठान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेमार्फत अतिशय मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण...

डॉ.संजय बेलसरे यांची जलसंपदा विभागाच्या सचिव पदी नियुक्ति

मुंबई राज्य शासनाच्या संकल्पन, प्रशिक्षण,जलविज्ञान, संशोधन व सुरक्षितता,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी-मेटा) महासंचालक डॉ. संजय मधुकर बेलसरे यांची जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) पदी नियुक्ति करण्यात...

शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा मिळावा-गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

श्रीरामपूर/सुखदेव फुलारी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे. त्यामुळे कंपन्या प्रमाणे शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळू शकेल...

बीआरएस उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन बीआरएस मध्ये लवकरच नाशिक विभागातील अनेक नेते प्रवेश करणार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर: राहुल कोळसे: भेंडा 6 जून:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे....

पत्रकार समाज मनात ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य करतात -भास्कगिरीजी महाराज

नेवासा स्वत: सर्व प्रकारचे कष्ट सहन करून समाजात सर्व प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असतात असे प्रतिपादन देवगडं संस्थानचे भास्कगिरीजी महाराज यांनी केले. नेवाशाच्या...

वडाळा येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था व वडाळा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय ते सांगवी रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेपर्यंत आज वृक्षारोपण...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिक हद्दपार करा-जलमित्र सुखदेव फुलारी

भेंडा/अ.नगर प्लास्टिक पिशव्या या विघटन न होणारा कचरा आहे आहेत. त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सिंगल यूज प्लॅस्टिक पिशव्या हे आज...

नेवासा पोलीसांकडुन तालुक्यातील अवैध धंदयावर छापेमारी

नेवासा नेवासा पोलीसांकडुन तालुक्यातील अवैध धंदे चालकांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकुन कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी दिली. नेवासा पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या...

Most Popular

- Advertisement -
AdvertismentGoogle search engineGoogle search engine
error: Content is protected !!