Tuesday, March 17, 2026

तस्मिया शेख यांचा खा.उदयनराजे राजेंनी केला सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

लनेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा गावच्या सुनबाई तस्मिया अब्दुलभैय्या शेख यांनी महिला व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राजधानी सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांच्या निवास्थानी सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी महाराजांनी तस्मिया यांच्या कार्याची सविस्तर माहिती घेत त्यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा वेळी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर, राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख उपस्थित होते.
तस्मिया शेख यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे नेवासा तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!