Wednesday, February 5, 2025

राज्यातील १८५ साखर कारखान्यानी केले २२५ लाख मे.टन उसाचे गाळप

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

यंदाचे गळीत हंगामात राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी १७ डिसेंबर २०२४ अखेर २२५.०५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून १८४.९७ लाख क्विंटल साखर निर्मिती केली आहे. राज्याचा सरसरी साखर उतारा ८.२२ टक्के इतका आहे.

दि.१५ नोव्हेबर २०२४ पासून अंदाचा सन २०२४-२५ या गळीत हंगाम सूरु झाला.  
राज्यातील ९४ सहकारी व ९१ खाजगी अशा एकूण १८५  साखर कारखान्यांनी  गळीत हंगाम सुरु केले आहेत.

१७ डिसेंबर अखेर राज्यातील विभाग निहाय झालेले ऊस गाळप लाख मे. टन ,साखर उत्पादन लाख क्विंटल व सरसरी साखर उतारा खालील प्रमाणे–

*कोल्हापूर विभाग:- उस गाळप ५१.३६ लाख मे. टन, साखर उत्पादन ४९.५२ लाख क्विंटल (९.६४ टक्के),
*पुणे विभाग:- उस गाळप ५७.२६ लाख मे. टन, साखर उत्पादन ४७.५२ लाख क्विंटल(८.३ टक्के),
*सोलापूर विभाग:-उस गाळप ४०.५४ लाख मे. टन, साखर उत्पादन २९.८२ लाख क्विंटल (७.३६ टक्के),
*अ.नगर विभाग-उस गाळप २८.३४ लाख मे. टन, साखर उत्पादन २१.५ लाख
क्विंटल (७.५९ टक्के)
*छ.संभाजीनगर विभाग:- उस गाळप १९.२४ लाख मे. टन,साखर उत्पादन १३.२२ लाख क्विंटल (६.८७ टक्के)
*नांदेड विभाग:- उस गाळप २५.६७ लाख मे. टन, साखर उत्पादन २१.३४ लाख क्विंटल (८.३२ टक्के),
*अमरावती विभाग:- उस गाळप २.५३ लाख मे. टन, साखर उत्पादन १.९८ लाख क्विंटल( ७.८३ टक्के),
*नागपूर विभाग:- उस गाळप ०.१२ लाख मे. टन, साखर उत्पादन ०.०७ लाख
क्विंटल (५.८३ टक्के).
राज्यात एकूण २२५.०५ लाख मे. टन उस गाळप होऊन १८४.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरसरी साखर उतारा ८.२२ टक्के आहे.

*नगर जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यानी केले २५ लाख मे. टन ऊसाचे  गाळप*
———————
नगर जिल्ह्यातील ११ सहकारी व ७ खाजगी अशा १८  कारखान्यांनी
१७ डिसेंबर २०२४ अखेर एकूण २५ लाख ५८ हजार ६९२  मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून
२९ लाख ५६ हजार ९५० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.६४ टक्के आहे.

या पैकी ११ सहकारी साखर कारखान्यांनी  १३ लाख ८९ हजार ८४९ मे.टन उसाचे गाळप करून १० लाख ८८ हजार ५१० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर ७ खाजगी साखर कारखान्यांनी 
११ लाख ७८ हजार ८४२ मे.टन उसाचे गाळप करून ८
लाख ६७ हजार ४४० क्विंटल साखर निर्मिती केली आहे.

*जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले ऊस गाळप मे.टन,साखर उत्पादन क्विंटल व सरसरी साखर उतारा (टक्के)
असे…

ज्ञानेश्वर२४१६४९,१८२२००(९.५३), संजीवनी ११८८९५,८२८००(९.७४), कोळपेवाडी१५०४९३,१३२९७५(९.५९),गणेश ३७२५०,२५४००(७.४७), अशोक १११६२०,९२५००(७.८१),प्रवरा १३९०५०,८०२००(५.७३),श्रीगोंदा ११८११०,११४९२५(९.७८),संगमनेर २१२६८०,१९१०००(८.८५),वृध्देश्वर ४६६६०,३१८००(९.०९),मुळा १२६५१०,९०१५०(७.३५),अगस्ती ७६९४१,६४५६०(९.९८),क्रांतिशुगर ९२३३०,९२०८५(१०.२),अंबालिका ३९९२२०,३१५०००(८.१४),गंगामाई २५४४३०,१२९८५०(८.३२),गौरी शुगर १९५४९०,१३६०८७(६.९५),प्रसाद शुगर ११२८१०,१०६८००(९.५३), बारामती अग्रो ७६२९१,६६०१०(८.५९),ढसाळ अग्रो ४८२२१,२१७०८(८.९२).
————————

*१५ डिसेंबर २०२४ अखेर भारत देशातील ४७२ साखर कारखान्यानी राज्य निहाय उस गाळप असे…

*उत्तर प्रदेश-उस गाळप २५७.९७ लाख मे.टन,साखर उत्पादन २२.९५ लाख मे.टन,(८.९० टक्के),
*महाराष्ट्र-उस गाळप २०७.४१ लाख मे.टन,साखर १६.८० लाख मे.टन (८.१० टक्के),
*कर्नाटक- उस गाळप १६२.६५लाख मे.टन,साखर उत्पादन १३.५०लाख मे.टन,(८.३० टक्के),
*गुजरात-उस गाळप २२.०९लाख मे.टन,
साखर उत्पादन १.८० लाख मे.टन,(८.१५ टक्के),
*आंध्र प्रदेश- उस गाळप ३.१४लाख मे.टन,साखर उत्पादन ०.२५लाख मे.टन,(७.९५ टक्के),
*बिहार-उस गाळप १७.१४ लाख मे.टन, साखर उत्पादन १.५०लाख मे.टन,(८.७५ टक्के),
*हरियाणा- उस गाळप ८.५४ लाख मे.टन,साखर उत्पादन ०.७०लाख मे.टन,(८.२० टक्के),
* मध्य प्रदेश-उस गाळप ८.१३लाख मे.टन, साखर उत्पादन ०.६५लाख मे.टन(८.०० टक्के),
*पंजाब-उस गाळप ४.००लाख मे.टन,
साखर उत्पादन ०.३०लाख मे.टन,(७.५० टक्के),
*तामिलनाडु-उस गाळप १०.८४लाख मे.टन,साखर उत्पादन ०.९०लाख मे.टन,(८.३० टक्के),
*तेलंगाना-उस गाळप ५.५६लाख मे.टन,साखर उत्पादन ०.५०लाख मे.टन,(९.०० टक्के),
*उत्तराखंड-उस गाळप १०.१२लाख मे.टन,साखर उत्पादन ०.८५लाख मे.टन,(८.४० टक्के),
*उर्वरित भारत-उस गाळप १.७६लाख मे.टन,साखर उत्पादन ०.१५लाख मे.टन,
(८.५० टक्के).
संपूर्ण भारत देशात ४७२ साखर कारखान्यानी ७१९.२४ लाख मे.टन
उस गाळप होऊन ६०.८५लाख मे.टन साखर निर्मिर्ती झालेली आहे.देशाचा सरसरी साखर उतारा ८.४६ टक्के आहे. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!