गुहा प्रतिनिधी : राहुल कोळसे :इंडियन ओपन कराटे सीजन टू स्पर्धा पहिल्या नगर येथील वाडिया पार्कमध्ये भव्य प्रमाणात पार पडल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक चॅम्पियन आलेले होते या स्पर्धेत 14 वयोगटात महेश संदीप तनपुरे हा रेसिडेन्शिअल या शाळेतील सातवी इयत्ता या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी या गटात दोन ब्रांच पथक व एक सुवर्णपदक जिंकून या कपचा विनर ठरला आहे.
यामधे त्याचे प्रशिक्षक सरफराज सिंन्सई सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.राहुरी येथील चेअरमन या नावाने ओळखले जाणारे सध्या अ.नगर येथे वास्तव्याला असणारे संदीप तनपुरे यांचा तो मुलगा आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे शालेय शिक्षक,मार्गदर्शक व सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.