Monday, March 30, 2026

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शंकर गदाई यांचा नागेबाबा परिवाराकडून सत्कार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्या बद्दल भेंडा गावचे सुपुत्र प्रो-कबड्डी खेळाडू शंकर भीमराज गदाई यांचा श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट व नागेबाबा परिवाराकडून सत्कार करण्यात आला.

भेंडा येथील नागेबाबा भक्तनिवास येथे झालेल्या कार्यक्रमात नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांचे हस्ते व उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मुख्याधिकारी श्री. बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.गदाई यांचा सत्कार करण्यात आला.
अजित रसाळ, सुनील गव्हाणे, संजय नवले,राजेंद्र चिंधे, सुभाष चौधरी,अफजल पटेल, प्रा.सविता नवले आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!