Sunday, May 24, 2026

लक्ष्मीकांत वाघवकर यांना बापू उपाध्ये स्मृती पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नाशिक

ओझर येथील समाज परिवर्तन केंद्रातर्फे देण्यात येणारा स्व. बापू उपाध्ये यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार पाणी वापर संस्था चळवळीत कार्य करणारे जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता लक्ष्मीकांत वाघवकर यांना जाहीर झाला आहे. रुपये २१ हजार रुपये, मानपत्र व शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी ११ वाजता दिंडोरी रोडवरील मेरी येथील इंजि. पां. कृ.नगरकर सभागृहात जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!