नेवासा
नेवासा तालुक्यातील शहापूर येथील भानुदास नामदेव महाडिक (वय ९५ वर्षे) यांचे दि.२५ जुलै रोजी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ.सोमनाथ महाडिक यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.