Sunday, June 7, 2026

कारभारी धाडगे यांचे निधन

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कारभारी यादवराव धाडगे (वय ८० वर्षे) यांचे गुरूवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी ४:३० वाजता निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले,दोन मुली, सुना,नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.

नजिक चिंचोली सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायतीचे सदस्य
कैलास धाडगे, सुरेश धाडगे,नंदाताई क्षिरसागर,निर्मला जमधडे यांचे ते वडील होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!