Sunday, March 29, 2026

जिल्हा सहकारी बँकेची अजितदादांना श्रद्धांजली

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी राज्याचे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी बँकेच्या अहिल्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अण्णासाहेब म्हस्के, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार
माजी आ.नरेंद्र घुले पाटील, बाळासाहेब मुरकुटे,दादाभाऊ कळमकर,माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्रामभैय्या जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार लहु कानडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते, भाजपा नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी कुलगुरु निमसे सर, आदींसह अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!