Thursday, June 25, 2026

शिवजयंती निमित नागेबाबा अन्नपूर्णा योजनाला आर्थिक मदत

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा मार्ट मधील व्यापारी बंधुनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सध्या पद्धतीने साजरी करून शिवजयंती निमित नागेबाबा परिवाराकडून गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना थेट दवाखान्यात जेवनाचा डबा पोहच करणाऱ्या
नागेबाबा अन्नपूर्णा योजनाला आर्थिक मदत केली.

भेंडा येथील नागेबाबा मार्ट मधील नागेबाबा मल्टीस्टेट,नागेबाबा पतसंस्था,कृष्णाई उद्योग समूह,
बालाजी ज्वेलर्स,पसायदान कलेक्शन,
महाराजा शुज,महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गट कार्यालय,यशोदा गारमेंट तसेच वैयक्तिक रित्या अजित रसाळ,सुनील भाऊ गव्हाणे,सतीश शिंदे यांनी अन्नपूर्णा योजनाला ७१०० रुपयांची नागेबाबा मदत केली.
यावेळी आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला नागेबाबा परिवारांचे प्रमुख कडूभाऊ काळे,अजित रसाळ,आबासाहेब काळे,सुनील गव्हाणे, राजेंद्र चिंधे, गणेश महाराज चौधरी,भाऊसाहेब फुलारी, सुभाष चौधरी,महेंद्र नाईक,अवधूत लोहकरे, संतोष साप्ते,ऐश्वर्या काळे आदि यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!