Saturday, June 27, 2026

पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली भास्करगिरीजी महाराजांची भेट

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दि.११ मे रोजी श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

अध्यात्म, समाजप्रबोधन आणि संस्कारांच्या जतनासाठी देवस्थानामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत यावेळी संवाद साधला. या भेटी दरम्यान महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज,आ.विठ्ठलराव लंघे,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नगराध्यक्ष डॉ.करणं घुले  उपस्थित होते.

ना.विखे यांनी संत परंपरेचा आशीर्वाद आणि समाजहिताची प्रेरणा घेऊन जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!