Sunday, May 31, 2026

विधान परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे जून महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

 

 

माय महाराष्ट्र न्यूज- महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील माहे जून-२०२६ मधील पहिला सोमवार दि. १ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

*******

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!