अहिल्यानगर/प्रतिनिधी
नेवासा विद्यार्थ संघाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व पंचांग उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या दिनांक : ०६ जुलै, २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा नियोजन समितीवर विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित ०२ सदस्य, जिल्हा नियोजनासंबंधी ज्ञान असलेले ०४ सदस्य व विशेष निमंत्रित म्हणून १४ सदस्य अशा एकूण २० व्यक्तींची अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
*नियुक्त करण्यात आलेले सदस्य असे…
*विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य*
१) श्री.विठ्ठलराव वकिलराव लंघे, शिरसगांव, ता. नेवासा (वि.स.स. नेवासा)
२)श्री.अमोल धोंडीबा खताळ,
संगमनेर, जि. अहिल्यानगर, (वि.स.स. संगमनेर)
*जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य*
१) श्री विनायक सुधाकर देशमुख
रा.बुऱ्हाणनगर, ता.जि.अहिल्यानगर
२)श्री अजय विष्णु काशिद
रा.सारोळा, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर
३) श्री.बापुसाहेब पाराजी पाटेकर
रा.ढोरजळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
४)श्रीम. अनिता विजय जगताप
रा.शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
*जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित*
१) श्री.संदेश तुकाराम कार्ले
रा.खंडाळा, जि. अहिल्यानगर
२) श्री. सचिन रोहमारे
रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
३)श्री. चंद्रशेखर विठ्ठल खरमारे
रा. कोंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
४)श्री. अंकुश भानुदास कासोळे
रा.भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर
५)श्री. गणपतराव साहेबराव काकडे
रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
६)श्री. विठ्ठल रावसाहेब घोरपडे
रा. चिचोंली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर
७) श्रीम. संध्या उध्दव सोनवणे
रा. संताजी नगर, ता. जामखेड, जि.अहिल्यानगर
८)श्री.प्रभाकर उत्तम शिंदे
रा. खुपटी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
९) श्री. अनिल मल्हारी करांडे
रा. दरेवाडी, ता.जि.अहिल्यानगर
१०) श्री. अनिल सोपान आढाव
रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
१ डॉ.श्री. अविनाश माधवराव कानवडे
रा. अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर
१२) श्री. विकास नामदेव वाकचौरे
रा. मळई, सुगाव बु., अकोले, जि. अहिल्यानगर
१३) श्रीम. अश्विनी दत्तात्रय थोरात
रा. पिंपळी गवळी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
१४) श्री. अभिजीत भगवान खोसे
रा. अहिल्यानगर शहर


