Friday, July 31, 2026

पोलिस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले यांना पितृशोक

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील देवसडे येथील वसंतराव सर्जेराव उगले (वय ९० वर्षे) यांचे गुरुवार दि.३० रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
ठाणे पोलीस आयुक्त डॉ.पंजाबराव उगले व मनोज उगले यांचे ते वडील होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!