Thursday, February 12, 2026

बापूसाहेब भागवत यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील बापूसाहेब तुकाराम भागवत यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ या राज्यस्तरीय संघटनेच्या उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदी यांची निवड झाली आहे.

धुळे येथे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय बैठकीत ही निवड करण्यात आली.राज्य उपाध्यक्ष माउली गायकवाड,नगर दक्षिण अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,सुनिल निकम,बापूसाहेब औटी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार औटी, वामनराव औटी आदि यावेळी उपस्थीत होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!