Tuesday, December 16, 2025

साखर कामगार संघटनेकडून चंद्रशेखर घुले पाटील यांचा सत्कार

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखर घुले पाटील यांचा वाढदिवसानिमित्त साखर कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साखर कामगार संघटनेचे उपाध्यक्ष सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष संजय राऊत, सचिव संभाजीराव माळवदे, खजिनदार अप्पासाहेब शिंदे,सदस्य अण्णासाहेब गर्जे, कामगार पतसंस्थेचे संचालक केशव जगधने,नेवासा पंचायत समितीचे माजी सदस्य अजित मुरुकुटे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!