Wednesday, June 24, 2026

आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा येथे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा तहसील अंतर्गत सर्व प्रशासकीय विभागांची लोकहित आढावा बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या बैठकीत विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विकासकामे व अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व परिणामकारक करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार लंघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी तहसीलदार, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!