Thursday, February 19, 2026

गुहा येथील वाबळे वस्ती जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

पत्रकार राहुल कोळसे:गुहा-राहुरी तालुक्यातील गुहा येथील वाबळे – कोळसे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक ज्योती राऊत व शिक्षिका अनुराधा राजगुरू तसेच विद्यार्थी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रारंभी शिक्षिका अनुराधा राजगुरू यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली काही विद्यार्थीनींनी भाषण केले .

यावेळी रेश्मा वाबळे(शा. व्य. समिती अध्यक्ष),अनिता वाबळे,कमल वाबळे,आरती वाबळे,सुवर्णा कोळसे,वृषाली कोळसे,भीमाबाई कोळसे,प्रमिला वाबळे,सविता वाबळे,सुलोचना वाबळे,भाग्यश्री वाबळे,सुनीता पानसरे,अलका गाढे,अलका ओहोळ,उज्वला बर्डे यावेळी उपस्थित होत्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!