Sunday, November 22, 2026

अहिल्यानगर कामगार कल्याण केंद्रात मंडळाचा वर्धापनदिन साजरा

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अहिल्यानगर कामगार कल्याण केंद्रात दि. २२ नोव्हेबर २०२६ रोजी कामगार कल्याण मंडळाचा ८८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी केंद्र सभासद व कामगारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला व शिशु मंदिर मुलांना गोड खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी वर्धापनदिनाचे आदित्य साधुन मंडळाच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती देण्यात आली. सायंकाळी भजन संध्येचा कार्यक्रम घेण्यात आला. परिसरातील नागरिक व केंद्र सभासदाची उपस्थित लाभली.
या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख अनिल बोरसे, ग्रंथपाल सारीका वैद्य,केंद्रसेवक तुकाराम पुंड, योगीता वाळुंज, सविता गहिले आदिचे परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!