माय महाराष्ट्र न्यूज: तरुणींना इम्प्रेस करणं काही सोप काम नाही. चांगल्या चांगल्या तरुणी इम्प्रेस करताना तरुणांना घाम फुटतो. तुमच्या प्रिय व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी खास टिप्स.
तरुणांना पुरुषांना नीटनीटके आणि सुंदर कपड्यांमध्ये पाहणे आवडते. त्यात तुम्ही साधे आणि विनम्र असाल तर महिला अधिक आकर्षित होतात.
एखाद्या तरुणीशी तुम्ही बोलत आहात आणि तुम्हाला तिला इम्प्रेस करायच असेल तर तिच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यातून तुमचा कॉन्फिडन्स तिला दिसेल आणि तिची छाप तिच्यावर पडेल.
कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की, महिला आणि पुरूष दोघेही समान असून तुम्ही तिच्या वागताना बोलताना ती गोष्ट जाणवली पाहिजे. त्याशिवाय महिलेसोबत पुरूष मित्रासारखं चुकूनही वागू नका.
तरुणींशी बोलताना शिव्या वापर बोललेलं आवडत नाही. त्यामुळे शब्द आणि सुंदर भाषा वापरा. मुलीसोबत बोलताना त्यांच्याशी तुमचा मुद्दा हा प्रभावीपणे मांडा.
तरुणी या सेक्सकडे भावनिकदृष्ट्या बघत असतात. जोपर्यंत तुम्ही तरुणीचा विश्वास जिंकत नाही तोपर्यंत तिच्याशी सेक्सबद्दल बोलू नका.
महिलेसमोर मोठमोठ्या आणि भपक्या गोष्टी टाळा. खोटेपणा तुमचं नातं कमजोर करतो म्हणून कायम खरं बोला. उगाचच चिडचिड करु नका. शिवाय रागावर नियंत्रण ठेवून तरुणींशी बोला. सतत रागराग करणारी व्यक्ती तरुणींना आवडत नाही.
तरुणींना तिचं कौतुक, प्रशंसा आणि तिच्याबद्दल बोललं आवडतं. तरुणींना भविष्याची स्वप्न पाहणे खूप आवडतं. त्यामुळे तिच्याशी उज्वल भविष्याबद्दल बोला.