Thursday, February 12, 2026

महाभरती, 5 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, मोठी संधी, थेट पद्धतीने उमेदवाराची..

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच आहे.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची

अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. या भरती प्रकियेतून तब्बल 5347 पदे ही भरली जाणार आहेत. ही खरोखरच मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त

ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट महावितरण विभागात

नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात,

ही मोठी संधीच आहे.या भरती प्रक्रियेतून 5347 विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी

आपल्याला 20 मार्च 2024 च्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत. 20 मार्च 2024 च्या नंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. यासाठी https://www.mahadiscom.in/ या साईटला भेट द्या. तिथेच तुम्हाला या

भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 125 रूपये फीस असेल.परत एकदा

लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज

करताना हे लक्षात घ्या की, तिथे दिलेली संपूर्ण माहिती ही आपल्याला भरावी लागणार आहे. माहिती अपूर्ण असेल तर आपला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!