Monday, March 30, 2026

नेवासा विधानसभेचे ३१ उमेदवारी अर्ज वैध तर २ अवैध

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

२११ नेवासा विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३३ नामनिर्देशन पत्रांची छाननी काल पार पडली.या छाननीत ३१ अर्ज वैध ठरले तर भाजपा व शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे २ अर्ज अवैध ठरले आहेत.

श्री.मुरकुटे यांचे प्रहार जनशक्ती पक्ष व अपक्ष असे भरलेले उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
२११ नेवासा विधानसभा मतदारसंघाची नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज दि.३० रोजी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. संजय बिरादार सहाय्यक,निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!