नवीदिल्ली/New Delhi
31 जानेवारी 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश गोविंदराव आदिक (Avinash Adik) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी (National General Secretary of the Nationalist Congress Party)
पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष
अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) यांनी श्री.आदिक यांना नियुक्ती पत्र दिले, पार्थ पवार (Parth Pawar) त्यावेळी उपस्थित होते.
Avinash Adik has been appointed National General Secretary of the Nationalist Congress Party today ; with Shri. Parth Pawar and our National Working President Shri. Praful Patel.