पत्रकार राहुल कोळसे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे शिवराज्य युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने गणेशोत्सव हा नेहमी उत्साहात व धुमधडाक्यात पार पडत असतो याही वर्षी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव फार पडला.आज शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता गणपती बाप्पा ला निरोप देण्यात आला. मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून सायंकाळी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान अध्यक्ष ऋषिकेश कोळसे ,उपाध्यक्ष सोहम दिलीप वाबळे ,सचिव ओमकार कोळसे ,सहसचिव कृष्णा राजेंद्र वाबळे ,खजिनदार धिरज अप्पासाहेब आंबेकर,सहखजिनदार साई गोरख कोळसे, मंडळाचे सदस्य सचिन लांबे,अतुल कोळसे,राहुल वाबळे,अनिल शेलार, प्रतीक कोळसे, तेजस कोळसे,सिद्धार्थ वाबळे, सुजित वाबळे,शशी कोळसे, धनेश्वर कोळसे,ओंकार आंबेकर ,राजू औताडे, श्रीहरी आंबेकर ,राजेंद्र राऊत, संकेत वाबळे,विजय वाबळे,सचिन कोळसे , प्रशांत वाबळे,धीरज आंबेकर , ऋषिकेश आंबेकर, गौरव लांबे, श्रीकृष्ण कोळसे, प्रसाद लांबे,साहिल वाबळे, सार्थक वाबळे, वैभव कडू , घनश्याम कोळसे, राहुल वाबळे,सोमनाथ कोळसे, संदीप लांबे, विकास लांबे,प्रवीण लांबे,प्रणय कोळसे, अंकेत वाबळे,प्रसाद आंबेकर यावेळी उपस्थित होते.


