भेंडा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी तुकाराम भोंजी शिरसाट (वय ८६ वर्षे) यांचे बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
प्राथमिक शिक्षक नामदेव शिरसाट व विष्णू शिरसाट यांचे ते वडील होत.




