Wednesday, November 26, 2025

अब्दुलभैय्या शेख यांच्या पुढाकाराने कुकाण्यात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुल भैया शेख यांच्या पुढाकारातून
मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी कुकाणा येथे युवक-युवतींसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी कुकाणा येथील साई श्रद्धा लॉन्स मध्ये युवकांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व श्री. अब्दुलभैय्या शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून युवक-युवतींसाठी भव्य नौकरी महोत्सव व जॉब कार्ड वितरण आयोजन करण्यात आले आहे सहभागी होण्यासाठी
abdulbhaiyyancp.jobfairindia.in
या लिंकवर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!