Wednesday, February 11, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७२.२५ % मतदान

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

अहिल्यानगर नगरपरिषद निवडणूक २०२५ ची अंतिम मतदान टक्केवारी जाहीर झाली असून जिल्ह्यात सरासरी ७२.२५ % मतदान झाले आहे.

अहिल्यानगर जिल्हा नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतिम मतदान टक्केवारी (शहर निहाय)…

श्रीगोंदा (७९.८४%)
राहाता (७७.८७%)
जामखेड (७५.६३%)
शिर्डी (७५.१६%)
संगमनेर (७२.७५%)
राहुरी (७२.४६%)
शेवगाव (६९.०४%)
श्रीरामपूर (६६.६२%)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!