Tuesday, May 26, 2026

शीतल तेजवणीला अटक

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

शीतल तेजवणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

शीतल तेजवणीने कथितरित्या बनावट कागदपत्रे तयार करून मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ (Amadea Enterprises LLP) या कंपनीला विकण्याचा व्यवहार केला होता असा आरोप आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!