Tuesday, February 17, 2026

प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे उद्या सह्याद्री वाहिनीवर

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पत्रकार राहुल कोळसे:सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे हे उद्या 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर सुप्रसिद्ध अशा“आमची माती..आमची माणसं” या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे यांनी शेती मध्ये अनेक बदल करत वेगवेगळे पीक घेत यश संपादन केले आहे.

सह्याद्री वाहिनीवर माती..आमची माणसं या कार्यक्रमांतर्गत शेतकरी तसेच नवीन शेतीत काम करण्याची आवड असणाऱ्या युवा शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे हे आमची माती..आमची माणसं” या कार्यक्रमात सहभागी होणार आहे यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

 प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे यांनी आज पर्यंत शेती मध्ये नवनवीन प्रयोग करत चांगले दिवस शेतीला कसे येतील असे मार्गदर्शन अनेक शेतकऱ्यांना केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!