Saturday, April 18, 2026

अंनिसच्या सांस्कृतिक विभाग जिल्हा कार्यवाह पदी मल्हारी खेडकर यांची नियुक्ती

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील मल्हारी विलास खेडकर यांची शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्हा सांस्कृतिक विभाग कार्यवाह पदी नियुक्ति करण्यात आली आहे.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांचे हस्ते श्री.खेडकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
राज्य सरचिटणीस अड.रंजनाताई गवांदे,सल्लागार कॉ.बाबा आरगडे,
अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, प्रधान सचिव विनायक सापा,प्रसिद्धी प्रमुख सुखदेव फुलारी,
निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह
प्राचार्य अशोक गवांदे,महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह श्रीमती छाया बंगाळ,विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह बी.के.चव्हाण,शेवगाव शाखेचे उपाध्यक्ष चिमाजी धनवडे, अशोकराव शेवाळे, जीवन अंगारखे, प्रथमेश सोनवणे, आप्पासाहेब ढोबळे, पाथर्डी मल्हारी खेडकर, अंनिस करमाळा तालुकाध्यक्ष दिंगबर साळुंके, सचिव संजय हंडे, भेंडा,सौंदाळा व नेवासा शाखेचे अध्यक्ष आप्पासाहेब वाबळे,भाऊसाहेब सावंत, काॅ भारत आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!