Thursday, June 25, 2026

डॉ.सुजय विखे यांची भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी  महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून
नगर दक्षिणचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आज प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली. 

*उपाध्यक्ष:– अतुल काळसेकर (कोकण), भारती पवार(उत्तर महाराष्ट्र),संजय कौडगे (मराठवाडा),संजय भेंडे(विदर्भ), रामदास तडस(विदर्भ),केशव उपाध्ये(मुंबई), प्रवीण पोटे(विदर्भ), गोपीचंद पडळकर(पश्चिम महाराष्ट्र), चैतन्यबापू देशमुख(मराठवाडा), प्रिया शिंदे(पश्चिम महाराष्ट्र), सुजय विखे पाटील(उत्तर महाराष्ट्र), अर्चना पाटील चाकूरकर(मराठवाडा).

*सरचिटणीस:– निरंजन डावखरे(कोकण),योगेश सागर(मुंबई) ,संजय कुटे(विदर्भ), माधवी नाईक(कोकण),राजेश पांडे(प.महाराष्ट्र),सुनील राणे(मुंबई).

*चिटणीस:– प्रशांत ठाकूर (कोकण),मंगेश चव्हाण (उत्तर महाराष्ट्र), परिणय फुके (विदर्भ), वर्षा ढहाळे (पश्चिम महाराष्ट्र) संतोष जनाटे (कोकण), संजय जगताप (पश्चिम महाराष्ट्र), अर्चना डेहनकर (विदर्भ), रोहिणी नायडू (उत्तर महाराष्ट्र), राम सातपुते (पश्चिम महाराष्ट्र), प्रवीण घुगे (मराठवाडा),रेखा कुलकर्णी (मराठवाडा),भैरवी वाघ (उत्तर महाराष्ट्र).

*कोषाध्यक्ष:-मिहीर कोटेचा(मुबंई)

*सहकोषाध्यक्ष:- अरुण लखानी(विदर्भ)

*मुख्यालय प्रभारी:- रवींद्र अनासपुरे(प.महाराष्ट्र)

*मुख्यालय सहप्रभारी:- विश्वास पाठक
(मुबंई)

*मुख्य प्रवक्ते:- नवनाथ बन(मुबंई)

*भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष:-कृष्णराज महाडिक(प.महाराष्ट्र)

*महिला मोर्चा अध्यक्ष:-चित्रा वाघ(मुंबई)

*किसान मोर्चा अध्यक्ष:-रामकृष्ण वेताळ(प.महाराष्ट्र) 

*ओ.बी.सी मोर्चा अध्यक्ष:-योगेश टिळेकर(प.महाराष्ट्र)

*एस.सी मोर्चा अध्यक्ष:-विश्वजित गायकवाड(मराठवाडा)

*एस.टी मोर्चा अध्यक्ष:-देवराव होळी
(विदर्भ)

*भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष:-नरेंद्र पवार(कोकण)

*अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष:-इद्रिस मुलतानी(मराठवाडा)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!