भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील प्रसिद्ध गायक अविनाश वाडकर यांचे चिरंजीव राहुल वाडकर यांना लुईझियाना संशोधन विद्यापीठ, अमेरिका यांची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.
पुणे येथे झालेल्या अवॉर्ड सिरेमनी कार्यक्रमात आरोग्यसेवा,सेवाभाव, समर्पण आणि मानवतेच्या भावनेने केलेल्या कार्यासाठी राहुल यांना ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.




