Wednesday, May 13, 2026

सरुबाई नवले यांचे निधन

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील सरुबाई मुरलीधर नवले (वय ७५ वर्षे) यांचे रविवार दि.१० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी अशोक नवले, रामकिसन नवले व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बाप्पुसाहेब नवले यांच्या त्या मातोश्री
होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!