नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीराम सेवा मंडळाचे १० श्रीराम सेवक विमानाने आयोध्येत दाखल झाले आहेत.
भेंडा येथील श्रीराम सेवक बापूसाहेब नजन,किशोर सुकाळकर,वाल्मीक लिंगायत,किशोर मिसाळ,राजेंद्र तागड,विश्वास कोकणे,समाधान शेलार,राहुल शिंदे,कैलास नवले,तात्या फुलमाळी हे रामभक्त अयोध्या दर्शनासाठी रविवार दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता भेंडा येथून वाहानाने शिर्डी विमानतळाकडे रवाना होऊन तेथून
“प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी शिर्डीहून विमानाने दुपारी चार वाजता प्रस्थान करून लखनऊ येथे सायंकाळी सात वाजता उतरणार असून तेथून अयोध्या येथे जाण्यासाठी खाजगी वाहनाने आयोध्येत दाखल झालेले आहेत.
त्यांना भेंडा ग्रामस्थानी व तालुक्यातील
मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.