Sunday, May 5, 2024

नोकरी: या क्षेत्रात तब्बल 9000 जागांसाठी भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय रेल्वेत तब्बल 9000 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.एकूण रिक्त जागा : 9000,पदाचे नाव: टेक्निशियन शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

पगार : नियमानुसार

निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :संगणक-आधारित चाचणी I (CBT I)संगणक-आधारित चाचणी II (CBT II)दस्तऐवज पडताळणी,वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन,अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच परीक्षा (CBT): ऑक्टोबर & डिसेंबर 2024 अधिकृत संकेतस्थळ : indianrailways.gov.in

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!