Monday, October 14, 2024

रेल्वेमध्ये मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, लगेचच करा अर्ज 

 

माय महाराष्ट्र न्यूज:सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये.

 

ही एक प्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. विशेष बाब

 

म्हणजे थेट दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

 

ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वेकडून राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. कारण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा हा आजचा

 

शेवटचा दिवस आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.rrcjapur.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. तिथेच तुम्हाला या

 

भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

 

ही भरती प्रक्रिया तब्बल 1646 पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया उत्तर पश्चिम रेल्वेकडून राबवली जात आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार

 

हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार हा आयटीआय पास असणेही तितकेच महत्वाचे आहे.या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही तुम्हाला भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती

 

प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आजच शेवटची तारीख आहे. लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!