Wednesday, February 11, 2026

10 हजाराहून अधिक होमगार्ड पदांसाठी बंपर भरती;लगेचच करा अर्ज

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. ही शेवटची

संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

खरोखरच ही मोठी संधी आहे. थेट होमगार्ड होण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.होमगार्डच्या पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. दिल्ली होमगार्ड या पदांसाठी तुम्ही फक्त आणि फक्त ऑनलाइन

पद्धतीनेच अर्ज ही करू शकता. आज अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dghgenrollment.in.या साईटवर भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती

प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. तसेच dghgenrollment.in.याच साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही एक मोठी संधी आहे, लगेचच करा अर्ज. 10 हजाराहून

अधिक पदांसाठी भरती सुरू आहे.या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 12 पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. जर तुम्ही बारावी पास आहात तर

लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. 20 से 45 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागेल. शेवटी उमेदवारांची कागदपत्रांची

पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!