Monday, October 14, 2024

एसबीआयमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू

माय महाराष्ट्र न्यूज:नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. थेट एसबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे.4 मार्च 2024 त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. sbi.co.in. या

साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.ही भरती प्रक्रिया 131 पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे.

भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.थेट एसबीआयमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे.

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!