माय महाराष्ट्र न्यूज:रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
9 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. 8 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
9 हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 36 वयापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा.