Sunday, October 6, 2024

‘ही’ असते महिलांची खरी ताकद; ज्यासमोर पुरुषही फेल होतात

माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीत महिलांचे अनेक सिक्रेट सांगण्यात आले आहेत.आचार्य चाणक्य यांच्या

चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे.बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे.

या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे.चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य.

स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो,

तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!