भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिव पदी संभाजी भुसारी यांची निवड करण्यात आली.
पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे यांचे अध्यक्षेतेखाली झालेल्या संचालक मंडलाचे सभेत ही निवड करण्यात आली.
संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र मोटे, संचालक
विजय गव्हाणे,राजेंद्र वाबळे,केशव जगधने, सचिन निकम,मच्छिद्र चौधरी,
सचिव सुरेश उगले,कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के,
सुनीलकुमार चौघुले,अंबादास गोंडे, शंकरराव भारस्कर व सर्व मान्यवर