Monday, January 20, 2025

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर राहुरीतून तनपुरे तर शेवगाव पाथर्डी मधून….

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले. इस्लामपूरमधून जयंत पाटील रिंगणात असतीलय काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख

रिंगणात असणार आहेत. घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात असतील. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

जयंत पाटील – इस्लामपूर

अनिल देशमुख- काटोल

राजेश टोपे- घनसावंगी

बाळासाहेब पाटील- कराड उत्तर

जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा

शशिकांत शिंदे – कोरेगाव

जयप्रकाश दांडेगावकर- वसमत

गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण

हर्षवर्धन पाटील- इंदापूर

प्राजक्त तनपुरे -राहुरी

अशोकराव पवार- शिरुर

मानसिंगराव नाईक- शिराळा

सुनील भुसारा- विक्रमगड

रोहित पवार- कर्जत जामखेड

विनायकराव पाटील- अहमदपूर

राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा

सुधाकर भालेराव- उदगीर

चंद्रकांत दानवे- भोकरदन

चरण वाघमारे- तुमसर

प्रदीप नाईक- किनवट

विजय भांबळे-जिंतूर

पृथ्वीराज साठे- केज

संदीप नाईक- बेलापूर

बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी

दिलीप खोडपे- जामनेर

रोहिणी खडसे- मुक्ताईनगर

सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर

रविकांत बोपछे- तिरोडा

भाग्यश्री अत्राम- अहेरी

बबलू चौधरी- बदनापूर

सुभाष पवार- मुरबाड

राखी जाधव- घाटकोपर पूर्व

देवदत्त निकम- आंबेगाव

युगेंद्र पवार – बारामती

संदीप वर्पे- कोपरगाव

 प्रताप ढाकणे- शेवगाव

राणी लंके- पारनेर

मेहबूब शेख- आष्टी

करमाळा-नारायण पाटील

महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर

प्रशांत यादव- चिपळूण

समरजीत घाटगे – कागल

रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ

प्रशांत जगताप -हडपसर

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!