Thursday, December 12, 2024

आ.गडाख यांच्या कुकाण्यातील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या कुकाणा येथील प्रचार कार्यालयाचा शुभारंभ दि.६ रोजी झाला.

आ.गडाख यांच्या उपस्थितीत लहुजी सेनेचे भैरवनाथ भारस्कर , एकलव्य सेना, इतर पक्षातील काही कार्यकर्ते यांनी आपला पाठिंबा आमदार गडाख यांना जाहीर केला.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी उपसभापती अशोक मंडलिक, मार्केट माजी उपसभापती वसंतराव देशमुख,ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख मा‌जी सरपंच एकनाथ कावरे, अॅड. हिंम्मतसिंह देशमुख, ,अॅड गोकुळ भताने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नानाभाऊ नवथर,संचालक दौलत देशमुख, अभिजित लुणिया,शिवसेनेचे नेते रामदास गोल्हार, हरिभाऊ शेळके, मच्छिंद्र म्हस्के, अमोल अभंग, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे,सुभाष चौधरी ,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,समता परिषदेचे राहुल जावळे,बाबुशेट गोल्हार, डॉ.गणेश आर्ले,सिद्धार्थ कावरे,मनोज हुलजुते इन्नुस नालबंद,जावेद शेख,समीर पठाण,मुसा इनामदार, तरवडीचे सरपंच बाबासाहेब घुले, डॉ. ईश्वर उगले,लिपणे विलास, सचिन साबळे, काविळतज्ञ सुनील वाबळे,अॅड. अजय रिंधे,आंतरवालीचे सरपंच पप्पू देशमुख, प्रशांत देशमुख, राजेंद्र राऊत, विराज देशमुख,गेवराईचे माजी सरपंच सोपान कर्डीले, चिलेखनवाडी चे सरपंच भाऊसाहेब सावंत, किसन कावरे, प्रफुल कचरे आदि सह कुकाणा परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!