Monday, March 30, 2026

युवा नेते विष्णू मुरकुटेंचा घरोघरी जाऊन प्रचार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नेवासा विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच जोरदार सुरू झाला आहे ‌ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना प्रचाराला आता युवा नेता विष्णू मुरकुटे व जय हरी मंडळ हे मैदानात उतरले आहेत

युवा नेते विष्णू मुरकुटे यांनी आज बुधवारी खडका,मक्तापूर व पिचडगाव याठिकाणी घरोघरी जात प्रचार केला आहे. विष्णू मुरकुटे यांना जयहरी परीवाराची चांगली साथ मिळत आहे. विष्णू मुरकुटे हे अनेक दिवसांपासून तालुक्यातील राजकारणात सक्रिय होऊन विविध कार्यक्रमांना हजेरी लावून सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत आले आहे.

बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रसारासाठी विष्णू मुरकुटे हे सकाळ पासून संध्याकाळपर्यंत प्रचारात व्यस्त बघायला मिळत आहे.मतदारसंघात विष्णू मुरकुटे यांना चांगला प्रतिसाद प्रचारात मिळत आहे.विष्णू मुरकुटेंना जयहरी तरुण मंडळाची चांगली साथ मिळत आहे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!