Thursday, December 12, 2024

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुलेंच्या प्रचारार्थ नरेंद्र घुले पाटलांची शेवगाव शहरात पदयात्रा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

२२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी शेवगाव शहरात पदयात्रा केली.

आज दि.७ नोव्हेबर रोजी शेवगाव शहरातील बस स्टँड चौकातील गणपती मंदिर या ठिकाणी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर मारूतराव घुले पाटील यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ गणरायाला नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी शेवगाव शहरातील बाजारपेठे मध्ये पदयात्रा करत व्यापारी वर्गाला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना विजयी करण्याचे अहवान केले.
यावेळी शेवगाव शहरात उत्स्फूर्त आणि प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!