भेंडा :तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे येथे दर्शना साठी व श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी यांच्या भेटीसाठी रिद्धपूर ता. चांदुर बाजार जि.अमरावती ( विदर्भ ) येथील महानुभाव पंथाचे 101 साधुसंत आचार्य कविश्वर कुलभूषण महंत दर्यापुरकर बाबाजी, आचार्य महंत यक्षदेव बाबाजी, आचार्य महंत पाचराऊत बाबाजी, आचार्य महंत तळेगावकर बाबाजी, महंत गोपीराज बाबाजी शास्त्री, महंत सेवात्कर बाबाजी, महंत परशराज बाबाजी कारंजकर, महंत कल्याणकर बाबाजी, महंत सायराज बाबाजी, महंत बांधकर बाबाजी, महंत रांजणगावकर बाबाजी, महंत मुरारीमल्ल बाबाजी, महंत पंडीतबास बाबाजी, महंत राजधर बाबाजी बिडकर, महंत रामचंद्र बाबाजी पैठणकर, महंत धारूरकर बाबाजी या सर्व संतांनी देवस्थानला भेट दिली त्यावेळी उत्तराधीकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज व महंत सुधाकर बाबाजी येळमकर यांनी सर्व संत महंतांचे संतपूजन केले त्या वेळी शिनाई संतसेवक परिवार आत्माराम अन्ना घोरपड़े, बालासाहेब पेहरे, विलासभाऊ मोहिते, रावसाहेब भांगे, अशोक दारंडाले, सुधाकर भांगे, बाबा भांगे, . प्रशांत भांगे, ओंकार भांगे, रामेश्वर गोडसे, अक्षय मोटकर, आदिनाथ काले, शुभम भांगे, शिवम भांगे, युवराज पटारे समस्त ग्रामस्त व संतसेवक मंडळ उपस्थित होते