Monday, April 13, 2026

नागापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते उद्घाटन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२५ जुलै रोजी नेवासा तालुक्यातील नागापूर येथे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे
उद्घाटन युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या हस्ते झाले.

नेवासा तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे,मकरंद राजहंस,बाबासाहेब नवथर,विलास देशमुख,सतीश कावरे,वसंतराव कांगुणे,संदीप लष्करे,अशोकराव काळे,अर्जुन कापसे,अभिराज आरगडे,
विश्वजित देशमुख, तुषार काळे, ज्ञानदेव जावळे, राजू लवांडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.

शाखेचे नवीन पदाधिकारी असे…
शाखाध्यक्ष-राहुल लवांडे, उपाध्यक्ष-बापू खरे, सचिव-भाऊसाहेब कापसे,सरचिटणीस-कृष्णा आढागळे
सदस्य:- आनंद वडागळे, आदेश भारस्कर, सचिन आढागळे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!