Thursday, July 31, 2025

भारतीय जनता पार्टी नेवासा शहर मंडल कार्यकारिणी घोषित

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण तसेच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नेवासा शहर अध्यक्ष मनोज पारखे यांनी नेवासा शहर मंडल कार्यकारिणी घोषित केली आहे.

*नेवासा शहर मंडल कार्यकारिणी
अशी…

*सरचिटणीस:-* कृष्णा ज्ञानदेव डहाळे व अप्पासाहेब बापूसाहेब गायकवाड

*कोषाध्यक्ष:–  रितेश दिनकर कराळे

*उपाध्यक्ष:-  विलास सखाराम बोरुडे, सचिन नानासाहेब दारुंटे, गोपीनाथ जालिंदर माकोणे, पिराजी पांडुरंग म्हस्के, संजय राजेंद्र गवळी, तुषार भरत करंडे, महेश तुकाराम लबडे, संगितालाई दत्तात्रय बर्डे.

*चिटणीस:- शिवाजी बाळासाहेब मोरे, दत्तात्रय बाबासाहेब गिते, विजय सुरेश मोरे, अक्षय संजय शिंदे, रोहन सदानंद चक्रनारायण, रामदास ज्ञानेश्वर लष्करे, नितीन सुरेश शिंदे,किरण शांतीनाथ भोसे, आशाताई गोरक्षनाथ बेहळे.

*मोर्चा व आघाडी अध्यक्ष*

शिवाजी दामोदर लष्करे(युवा मोर्चा),सौ. नीता राजेश कडू (महिला मोर्चा),बाळासाहेब दत्तात्रय दारुंटे(ओबीसी मोर्चा),संजय गोरक्षनाथ लोखंडे (किसान मोर्चा),संतोष लक्ष्मण चांदणे(अनुसूचित जाती मोर्चा),दत्तात्रय रामनाथ अहिरे(आदिवासी मोर्चा),तय्यब रशीद शेख(अल्पसंख्याक मोर्चा),आकाश शंकर कुसाळकर (कामगार आघाडी),तानाजी नारायण गायकवाड(उद्‌द्योग आघाडी),मनोज काशीनाथ डहाळे(व्यापार आघाडी),देवेंद्र बद्रीनारायण वर्मा( उत्तर भारतीय आघाडी),ईश्वर दिगंबर नायडु
(दक्षिण भारतीय आघाडी),एड. अनिल तुकाराम आगळे( कायदा सेल),डॉ.निर्मला सचिन सांगळे( वैद्यकीय सेल),निवृत्ती अशोक बर्डे(सहकार सेल),करण बाळासाहेब पोटफोडे
(सोशल मीडिया),हरीष सविंद्रपाल सचदे(दिव्याग सेल),मोहन जयराम शुकरे(जेष्ठ कार्यकर्ता सेल),संदिप रघुनाथ पारखे(बु‌द्धीजीवी सेल),निखिल दिपक जोशी(आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ),सागर दिनकर घोरपडे(पदवीधर प्रकोष्ठ),ऋषिकेश सुनील पारदी(क्रीडा प्रकोष्ठ),अभिषेक राजेंद्र शेजुळ(सांस्कृतिक सेल),प्रकाश अशोक गरुटे(आयटी सेल),शुभम मधुकर सपकाळ(आयुष्मान भारत सेल),किरण संजय दारुंटे(पंचायत राज व ग्रामविकास),गणेश शिवाजी लोखंडे (ट्रान्सपोर्ट सेल),शंकर भास्कर कणगरे(भटके विमुक्त आघाडी),प्रसाद शरद लोखंडे(बेटी बचाव बेटी पढाव),दर्शन विजयकुमार शिंगी(जैन प्रकोष्ठ),सागर विठ्ठल रासकर(जनसंपर्क प्रमुख).

*कार्यकारिणी सदस्य:- राजेंद्र लालचंद मुथा, निरंजन कृष्णा डहाळे, राजेश रखमाजी कडु, अमृता श्रीकांत नळकांडे, प्रसाद सुभाष पल्लोड, अनंता अशोक डहाळे, सागर मारुती पवार, गणेश रमेश गायके, महेश मोहिनीराज पारखे,.अनिकेत अभिजीत वाघ, सोहन बाबासाहेब गिते, सौ. गिता मनोज पारखे, विनोद रत्नाकर निघुते, नरेंद्र शिवाजी दुधे, रोहीत अंबादास पवार, निलेश सुभाष शेंडे, गोरक्षनाथ गणपत बेहळे, किशोर भागवत मगर, आकाश एकनाथ बेहळे, धनंजय काशीनाथ डहाळे, व्यंकटेश श्रीधर साळुंके, सुधाकर मधुकर शेंडे, संदिप जानदेव धनवटे,श्रीकांत दादासाहेब बर्वे, ज्ञानेश्वर बाळासाहेब भोंडगे,विशाल विठ्ठल रासकर,भरत तुकाराम राजगिरे, भारतीलाई बेदरे,अजितसिंग हरभजनसिंग नरुला,दत्तात्रय धोंडीराम बर्डे, गणेश मोहन गाढवे.

*कायम निमंत्रित सदस्य:- सुरेश किसनराव नळकांडे, उदयकुमार मुरलीधर बल्लाळ, रामचंद्र मारुतराव खंडाळे, लक्ष्मण मास्तराव खंडाळे, संजीव तुकाराम शिंदे,अशोक दिनकरराव ताके,अनिल दिनकरराव ताके,भास्करराव कणगरे,अरविंद गणपत मापारी,कृष्णा गोपीनाथ डहाळे,बाळासाहेब भाऊराव कराळे,श्रीपत लक्ष्मण दारुंटे,राजेंद्र विलास पवार,विजय पोपटराव दहिवळकर, आप्पासाहेब पठाडे, मच्छिंद्र जगन्नाथ लोखंडे, सुनितालाई सुभाष ललित.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!