माय महाराष्ट्र न्यूज:छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर हायवे वरती सुरेशनगर हंडिनीमगाव येथे तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे कडे जाणाऱ्या रत्यावर स्व. लक्ष्मणराव यादवराव पा. पाठक यांचे स्मरणार्य शिवाभाऊ पाठक (उद्योजक नजीक चिंचोली ) यांनी देवस्थानला दिलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण दि.21/08/2025 गुरुवार रोजी सकाळी ठिक 9.45 वाजता करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थीत राहावे असे आवाहन शिनाई देवस्थानचे उत्तराधीकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला श्री श्री 108 महंत गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य ( तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे )महंत गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज ( श्री क्षेत्र देवगड संस्थान ) यांचे आशीर्वाद मिळाले आहे. उद्योजक शिवाभाऊ पाठक(पसायदान उद्योग समूह ),महंत रमेशानंद गिरी महाराज (त्रिवेणीश्वर देवस्थान हंडिनीमगाव) यांच्या शुभहस्ते होणार आहे तर प्रमुख उपस्थिती कल्याणराव उभेदळ (सरपंच सुरेशनगर )सौ. सुवर्णाताई सतिष क्षीरसागर ( उपसरपंच सुरेशनगर ),विठ्ठलराव पाषाण (उद्योजक सुरेशनगर ),बाबासाहेब भणगे(मुळा कारखाना संचालक सोनई ) ,किशोर भाऊ भणगे(युवानेते भा.हिवरे),जिजाभाऊ उभेदळ,भागचंद पाडळे, नाथा बाबर, सुधीर भाऊ चव्हाण (पत्रकार नेवासा )पांडुरंग पा.उभेदळ (मा. सरपंच सुरेशनगर ) भाऊसाहेब पटारे पा. (जेष्ठ नेते भा.हिवरे )किशोर भाऊ जोजार (उपसभापती नेवासा )सतिष दादा निपुंगे पा. (सरपंच मुकिंदपुर )भिवाजीराव आघाव साहेब (सरपंच हंडिनीमगाव )अण्णासाहेब जावळे पा. (माजी सरपंच हंडिनिमगाव ),रविभाऊ चावरे (राजमुद्रा उद्योग समुह) तसेच तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे व पंचक्रोषीतिल सर्व शिनाई संतसेवक मंडळ व सुरेशनगर हंडिनिमगाव समस्त ग्रामस्त मंडळी भक्त परिवार यावेळी उपस्थित राहणार आहे.