गुहा: पत्रकार राहुल कोळसे:दिं 20 सप्टेंबर 2025 रोजी राहुरी तालुका येथील डि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल राहुरी फॅक्टरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या 14 वय वर्षीय मुलींच्या हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांकाने विजयी झाले. तसेच 17 वय वर्षीय मुलींच्या हॉलीबॉल संघांनी तृतीय क्रमांकाने विजयी झाल्या सर्व विजयी खेळाडूंचे प्रशिक्षक सौरभ वरखडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानदेव शेलार सचिव मनीषा शेलार प्राचार्य श्री औदुंबर कडू सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




